¡Sorpréndeme!

Aashsadhi Palkhi 2022 | यांच्यामुळे पालखी सोहळा वैभव संपन्न झाला | #चैतन्यवारी | Sakal Media

2022-07-06 135 Dailymotion

आषाढी वारी सुरु आहे. वारीला सातशे वर्षांची परंपरा आहे. पण हा आषाढी वारीचा पालखी सोहळा कसा सुरु झाला, वारीला महत्त्व कसं प्राप्त झालं, हे सांगतायेत ज्येष्ठ लेखक रामचंद्र देखणे.